पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी मिलाद-उन-नबी निमित्त जनतेला दिल्या शुभेच्छा

Posted On: 30 OCT 2020 1:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिलाद-उन-नबी निमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान म्हणाले, मिलाद-उन-नबी निमित्त हार्दिक शुभेच्छा. आशा आहे की हा दिवस सर्वत्र करूणा आणि बंधुभाव वृद्धिंगत करो. प्रत्येकजण आरोग्यदायी आणि आनंदी राहो. ईद मुबारक!

 

 

S.Tupe/S.Shaikh/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1668788) Visitor Counter : 107