पंतप्रधान कार्यालय
बाबा बंदा सिंग बहादूर यांच्या 350 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली
Posted On:
16 OCT 2020 8:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर 2020
वीर बाबा बंदा सिंग बहादूर जी यांच्या 350 जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदी यांनी त्यांना श्रद्धांजाली वाहिली आहे.
"बाबा बंदा सिंग बहादूर यांच्या 350 व्या जयंतीनिमित्त त्याना आदरपूर्वक वंदन ! ते आजही देशातील लक्षावधी लोकांच्या हृदयात विराजमान आहे. त्यांच्या न्यायबुद्धीसाठी त्यांचे आजही स्मरण केले जाते. त्यांनी गरिबांना सक्षम करण्यासाठी अनेक प्रयत्न केले.” असे पंतप्रधानांनानी आपल्या संदेशात म्हटले आहे.
* * *
B.Gokhale/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1665276)
अभ्यागत कक्ष : 192
Read this releasein:
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada