राष्ट्रपती कार्यालय
डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त देशाच्या राष्ट्रपतींची आदरांजली
Posted On:
15 OCT 2020 2:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर 2020
भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी गुरुवारी 15 ऑक्टोबर 2020 रोजी माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. डॉ. कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून राष्ट्रपती आणि राष्ट्रपती भवनातील अधिकाऱ्यांनी अभिवादन केले.

U.Ujgare/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1664724)
अभ्यागत कक्ष : 156
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam