पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा
Posted On:
26 SEP 2020 3:28PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना, त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका व्टिटर संदेशामध्ये म्हटले आहे की, ‘’ मनमोहन सिंह जी, वाढदिवसानिमित्त शुभेच्छा. आपल्याला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे, अशी मी परमात्म्याकडे प्रार्थना करतो.‘’
Birthday greetings to Dr. Manmohan Singh Ji. I pray to Almighty that he is blessed with a long and healthy life.
— Narendra Modi (@narendramodi) September 26, 2020
****
B.Gokhale/S.Bedekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1659295)
Visitor Counter : 207
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam