राष्ट्रपती कार्यालय

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपतींकडून आदरांजली

प्रविष्टि तिथि: 05 SEP 2020 5:42PM by PIB Mumbai

 

राष्ट्रपती श्री राम नाथ कोविंद, यांनी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती भवन येथे आज (सप्टेंबर 5, 2020) आदरांजली अर्पण केली. डॉ. राधाकृष्णन यांच्या तैलचित्रासमोर राष्ट्रपती आणि राष्ट्रपती भवनाच्या अन्य अधिकाऱ्यांनी पुष्पांजली अर्पण केली.

****

B.Gokhale/S.Shaikh/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1651594) आगंतुक पटल : 179
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Telugu , English , Urdu , हिन्दी , Assamese , Bengali , Manipuri , Punjabi , Odia , Tamil , Malayalam