पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
भारतातील कार्बन उत्सर्जनाबाबत स्पष्टीकरण
Posted On:
28 AUG 2020 1:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 ऑगस्ट 2020
सन 2020 साठी भारतातील कार्बन उत्सर्जनातील घट याबाबत मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने केलेले वक्तव्य काही प्रसारमाध्यमांनी चुकीच्या पद्धतीने मांडले आहे. हे स्पष्ट करण्यात येते की ते वक्तव्य जागतिक कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जनातील संभाव्य घट संदर्भात होते, देशाच्या कार्बन उत्सर्जनाबाबत नाही, जे काही महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीच्या जागतिक ऊर्जा समीक्षा 2020 च्या अहवालावर आधारित होते.
U.Ujgare/S.Tupe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1649181)
Visitor Counter : 208