माहिती आणि प्रसारण मंत्रालय
देशभक्तीपर लघुपट स्पर्धेच्या विजेत्यांची घोषणा
Posted On:
21 AUG 2020 1:42PM by PIB Mumbai
2020 च्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याचा एक भाग म्हणून, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळा (एनएफडीसी) सह माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने यंदाच्या स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने देशभक्तीची भावना निर्माण करण्यासाठी एक ऑनलाइन लघुपट स्पर्धा आयोजित केली.
मायजीओव्ही पोर्टलवर 14 जुलै 2020 पासून या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण सुरु होऊन 7 ऑगस्ट 2020 रोजी ही स्पर्धा संपली.या स्पर्धेच्या प्रवेशिका प्राप्त करण्यासाठी www.MyGov.in वेबसाइटवर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
देशभक्तीवर आधारित असणाऱ्या या प्रवेशिकांची संकल्पना ही देशाच्या प्रगतीचा नवीन मंत्र असलेल्या आत्मनिर्भर (स्वावलंबी) ही आहे. मंत्रालयाने आज या स्पर्धेतील विजेत्यांची घोषणा केली.
केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी एका ट्वीटमध्ये स्पर्धेतील विजेत्यांचे अभिनंदन केले आणि आपल्या प्रवेशिका सादर केल्याबद्दल आणि या लघुपट स्पर्धेत सहभागी होऊन तिला यशस्वी केल्याबद्दल सर्व सहभागींचे आभार मानले.
Heartiest congratulations to the winners of #NFDC #ShortFilm #Contest on the theme of '#Patriotism -Marching towards #Atmanirbharta' & thank you to all the participants for their outstanding contribution in making this competition a roaring success! #PatrioticFilmFestival pic.twitter.com/gy9DoA1a3b
— Prakash Javadekar (@PrakashJavdekar) August 21, 2020
स्पर्धेचे विजेते खालीलप्रमाणे आहेत.
अनु.क्र.
|
नाव
|
लघुपटाचे शीर्षक
|
पारितोषिक
|
1
|
अभिजित पॉल
|
Am I?
|
प्रथम क्रमांक
|
2
|
दे बो जो संजीव
|
Ab India Banega Bharat
|
द्वितीय क्रमांक
|
3
|
युवराज गोकुळ
|
10 Rupees
|
तृतीय क्रमांक
|
4
|
शिवा सी, बिरादार
|
Respect (Samman)
|
उल्लेखनीय
|
5
|
समीरा प्रभू
|
बीज आत्मनिर्भरतेचे
(The Seed of Self-sufficiency)
|
उल्लेखनीय
|
6
|
पुरू प्रीयांम
|
Made In India
|
उल्लेखनीय
|
7
|
शिवराज
|
Mind (Y)our Business
|
उल्लेखनीय
|
8
|
मध्य प्रदेश मध्य
|
Hum Kar Sakte Hain
|
उल्लेखनीय
|
9
|
प्रमोद आर
|
Kaanada Kaigalu
|
उल्लेखनीय
|
10
|
राम किशोर
|
Soldier
|
उल्लेखनीय
|
11
|
राजेश बी
|
Athma Vandan for Nation
|
उल्लेखनीय
|
U.Ujgare/S.Mhatre/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1647547)
Visitor Counter : 230
Read this release in:
Hindi
,
English
,
Urdu
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam