राष्ट्रपती कार्यालय

भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी डॉ.शंकर दयाल शर्मा यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली

Posted On: 19 AUG 2020 1:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 ऑगस्ट 2020

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आज (19 ऑगस्ट 2020) राष्ट्रपती भवनात भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.शंकर दयाल शर्मा यांच्या जयंतीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहिली.

राष्ट्रपती आणि भवनाच्या अधिकाऱ्यांनी डॉ.शंकर दयाल शर्मा यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली.

 

U.Ujgare/S.Tupe/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1646898) Visitor Counter : 127