पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांकडून अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली
प्रविष्टि तिथि:
16 AUG 2020 11:51AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 ऑगस्ट 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिनिथीनिमित्त त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
पंतप्रधान म्हणाले, “प्रिय अटलजी यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली अर्पण करतो. आपल्या राष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय सेवा आणि प्रयत्नांना भारत नेहमीच स्मरणात ठेवेल.”
D.Wankhede/S.Shaikh/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1646252)
आगंतुक पटल : 138
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam