केंद्रीय लोकसेवा आयोग

नागरी सेवा परीक्षा, 2019 चा अंतिम निकाल

Posted On: 04 AUG 2020 3:12PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 ऑगस्ट 2020

केंद्रीय लोकसेवा आयोगाने सप्टेंबर, 2019 मध्ये घेतलेल्या नागरी सेवा परीक्षेच्या लेखी परीक्षेच्या निकालानुसार आणि 2019 च्या फेब्रुवारी-ऑगस्ट 2020 मध्ये  व्यक्तिमत्व चाचणीसाठी घेतलेल्या मुलाखतींच्या आधारे, पुढील सेवांसाठी गुणवत्तेनुसार उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आली आहे:-

i.  भारतीय प्रशासकीय सेवा;

ii. भारतीय विदेश सेवा;

iii. भारतीय पोलिस सेवा; आणि

iv. केंद्रीय सेवा, गट ’अ’ आणि गट ’ब’

2. खालील वर्गवारीनुसार एकूण 829 उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस केली गेली आहे:

GENERAL

EWS

OBC

SC

ST

TOTAL

304

(incl.

11PwBD-1, 05PwBD-2,

12 PwBD-3 &01PwBD-5)

78

(incl.

01 PwBD-1, Nil PwBD-2, Nil PwBD-3 & Nil PwBD-5)

251

(incl.

04PwBD-1,

03PwBD-2,

01 PwBD-3 &

02 PwBD-5)

129

(incl.

Nil PwBD-1, 01PwBD-2,

Nil PwBD-3&01PwBD-5)

67

(incl.

01 PwBD-1, Nil PwBD-2, Nil PwBD-3&NilPwBD-5)

829

(incl.

17PwBD-1, 09PwBD-2,

13 PwBD-3 &04PwBD-5)

 

3. नागरी सेवा परीक्षा नियम 2019 च्या नियम 16 (4) आणि (5) नुसार आयोग, उमेदवारांची एकत्रित राखीव यादी देत आहेः

GENERAL

EWS

OBC

SC

ST

TOTAL

91

09

71

08

03

182

 

4. विविध सेवांमध्ये नियुक्ती परीक्षेच्या नियमात असलेल्या तरतुदींचा योग्य विचार करून उपलब्ध असलेल्या रिक्त जागांच्या संख्येनुसार नियुक्ती केली जाईल. शासनाने भरलेल्या रिक्त पदांची संख्या खालीलप्रमाणे आहे:

SERVICES

GEN

EWS

OBC

SC

ST

Total

I.A.S.

72

18

52

25

13

180

I.F.S.

12

02

06

03

01

24

I.P.S.

60

15

42

23

10

150

Central Services Group ‘A’

196

34

109

64

35

438

Group ‘B’ Services

57

14

42

14

08

135

Total

397

83

251

129

67

927*

 

* यात 45 पीडब्ल्यूबीडी रिक्त पदांचा समावेश आहे (17PwBD-1,09PwBD-2,13PwBD-3 आणि06PwBD-5)

5. खालील परीक्षा क्रमांक असलेल्या 66 शिफारस केलेल्या उमेदवारांची नियुक्ती ही अस्थायी आहे.

0117361

0832349

0881339

1527661

5605664

6312901

6623216

0221459

0841582

1014928

1704570

5802252

6403507

6624238

0311457

0846717

1018444

1800337

5903243

6418278

6626430

0322470

0850640

1025154

1803006

5904607

6421207

6626732

0335595

0864380

1043821

2606514

6303184

6611214

6702644

0339514

0867400

1200993

2611449

6306477

6612275

7905571

0800578

0869408

1204457

2611943

6307930

6612906

 

0807978

0873750

1214669

3400814

6309407

6615096

 

0814869

0876025

1219268

3535267

6312214

6617405

 

0827666

0878636

1301406

4101930

6312812

6620627

 

 

6. 11 उमेदवारांचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे.

7. नागरी सेवा परीक्षा 2019 चा निकाल हा आधीच्या प्रलंबित प्रकरणांमध्ये माननीय न्यायालयांद्वारे मंजूर केलेल्या आदेशाद्वारे आवश्यक असल्यास त्या बदलांच्या अधीन आहे.

8. यूपीएससीच्या आवारातील परीक्षा हॉलजवळ एक सुविधा केंद्र आहे. उमेदवार त्यांच्या परीक्षा / भरती संबंधी कोणतीही माहिती / स्पष्टीकरण कामाच्या दिवसात सकाळी 10:00 ते सायंकाळी 5 या वेळेत प्रत्यक्ष किंवा 23385271 / 23381125 / 23098543 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून मिळवू शकतात. यूपीएससीच्या www.upsc.gov.in.या संकेतस्थळावर देखील निकाल उपलब्ध आहे. निकाल जाहीर झाल्यापासून 15 दिवसांपर्यंत संकेतस्थळावर गुण पाहता येतील.

टीप: नागरी सेवा परीक्षा 2019 चा निकाल मा. न्यायालयात प्रलंबित प्रकरणाच्या निकालानुसार बदलू शकतो.

अंतिम निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

U.Ujgare/V.Joshi/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1643292) Visitor Counter : 327