भारतीय निवडणूक आयोग
आंध्रप्रदेश विधानपरिषदेसाठी पोटनिवडणूक
Posted On:
30 JUL 2020 5:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 जुलै 2020
आंध्रप्रदेश विधानपरिषदेमध्ये एका सदस्याची जागा रिक्त आहे. रिक्त जागेचा तपशील खालीलप्रमाणे:
सदस्याचे नाव
|
निवडणुकीचे स्वरूप
|
रिक्त जागेचे कारण
|
कार्यकाळ अवधी
|
श्री मोपीदेवी वेंकट रामना राव
|
विधानसभेच्या
आमदारांद्वारे
|
01.07.2020 रोजी राजीनामा
|
29.03.2023
|
2. आयोगाने आमदारांद्वारे आंध्रप्रदेशमधील विधानपरिषदेची ही रिक्त जागा भरण्यासाठी पुढील वेळापत्रकांनुसार पोटनिवडणुका घेण्याचे ठरविले आहे: -
अनु.क्र.
|
कार्यक्रम
|
तारीख
|
-
|
अधिसूचना जारी करणे
|
06 ऑगस्ट 2020 (गुरुवार)
|
-
|
अर्ज भरण्याची शेवटची तारीख
|
13 ऑगस्ट 2020 (गुरुवार)
|
-
|
अर्जांची छाननी
|
14 ऑगस्ट 2020 (शुक्रवार)
|
-
|
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख
|
17 ऑगस्ट 2020 (सोमवार)
|
-
|
मतदानाची तारीख
|
24 ऑगस्ट 2020 (सोमवार)
|
-
|
मतदानाची वेळ
|
सकाळी 09:00 ते संध्याकाळी 04:00
|
-
|
मातोजणी
|
24 ऑगस्ट 2020 (सोमवार) at संध्याकाळी 05:00 पर्यंत
|
-
|
निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्याची तारीख
|
26 ऑगस्ट 2020 (बुधवार)
|
3. निवडणुक प्रक्रिया योग्य प्रकारे पार पाडताना कोविड-19 मधील आवश्यक उपाययोजनांचे पालन करण्यासाठी राज्यातील वरिष्ठ अधिका-याची नेमणूक करण्याचे निर्देश आयोगाने संबंधित मुख्य सचिवांना दिले आहेत.
* * *
G.Chippalkatti/S.Mhatre/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1642370)