भारतीय निवडणूक आयोग

उत्तर प्रदेश आणि केरळमधून राज्य सभेच्या जागांसाठी पोटनिवडणुका

Posted On: 30 JUL 2020 3:56PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 जुलै 2020

 

उत्तर प्रदेश आणि केरळ राज्यात राज्यसभेची प्रत्येकी एक जागा रिक्त आहे, त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहेः

 

राज्य

सदस्याचे नाव

कारण

रिक्त होण्याची तारिख

कार्यकाळ अवधी

उत्तरप्रदेश

बेनी प्रसाद वर्मा

निधन

27.03.2020

04.07.2022

केरळ

एम.पी.विरेंद्र कुमार

निधन

28.05.2020

02.04.2022

 

2. आयोगाने उत्तर प्रदेश आणि केरळमधून राज्यसभेच्या या रिक्त जागा भरण्यासाठी पुढील वेळापत्रकांनुसार पोटनिवडणुका घेण्याचे ठरविले आहे: -

अनु.क्र.

कार्यक्रम

तारीख

1

अधिसूचना जारी करणे

06 ऑगस्ट 2020 (गुरुवार)

2

अर्ज भरण्याची शेवटची तारीख

13 ऑगस्ट 2020 (गुरुवार)

3

अर्जांची छाननी

14 ऑगस्ट 2020 (शुक्रवार)

4

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख

17 ऑगस्ट 2020 (सोमवार)

5

मतदानाची तारीख

24 ऑगस्ट 2020 (सोमवार)

6

मतदानाची वेळ

सकाळी 09:00 ते संध्याकाळी 04:00

7

मतमोजणी

24 ऑगस्ट 2020 (सोमवार) संध्याकाळी 05:00 पर्यंत

8

निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्याची तारीख

26 ऑगस्ट 2020 (बुधवार)

 

3. निवडणुक प्रक्रिया योग्य प्रकारे पार पाडताना कोविड-19 मधील आवश्यक उपाययोजनांचे पालन करण्यासाठी राज्यातील वरिष्ठ अधिका-याची नेमणूक करण्याचे निर्देश आयोगाने संबंधित मुख्य सचिवांना दिले आहेत.

 

* * *

M.Chopade/S.Mhatre/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1642328) Visitor Counter : 133