वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

डब्ल्यूटीओ अर्थात जागतिक व्यापार संघटनेतील भारताचे राजदूत आणि स्थायी प्रतिनिधी ब्रजेंद्र नवनीत यांनी डब्ल्यूटीओच्या महासंचालकांना आपली अधिकारपत्रे सादर केली

Posted On: 29 JUL 2020 10:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29 जुलै 2020

डब्ल्यूटीओ अर्थात जागतिक व्यापार संघटनेतील भारताचे राजदूत आणि स्थायी प्रतिनिधी ब्रजेंद्र नवनीत यांनी 28 जुलै 2020 रोजी डब्ल्यूटीओचे महासंचालक राबर्टो एजेवेडो यांना आपली अधिकारपत्रे सादर केली. डब्ल्यूटीओच्या महासंचालकांनी राजदूत ब्रजेंद्र नवनीत यांचे स्वागत केले आणि डब्ल्यूटीओ मधील भारत ची महत्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली.

 

G.Chippalkatti/S.Tupe/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1642189) Visitor Counter : 238