पंतप्रधान कार्यालय
डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी यांना पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधानांची आदरांजली
Posted On:
23 JUN 2020 12:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 जून 2020
डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली.
“भारत मातेचे महान सुपुत्र डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांना त्यांच्या पुण्यतिथी निमित्त शतश: नमन”, असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे.
B.Gokhale/M.Pange/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1633550)
अभ्यागत कक्ष : 248
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam