संरक्षण मंत्रालय
भारत-चीन सरहद्दीवरील स्थिती
Posted On:
06 JUN 2020 4:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 जून 2020
भारत आणि चीनचे अधिकारी, भारत-चीन सरहद्द क्षेत्रातील सद्यस्थितीवर तोडगा काढण्यासाठी सध्या असलेल्या लष्करी आणि राजनैतिक माध्यमातून निरंतर प्रयत्न करत आहेत. या टप्प्यावर, या प्रयत्नांबद्दल अटकळींवर आधारित कुठलेही निराधार वार्तांकन उपयुक्त ठरणार नाही. त्यामुळे अशा प्रकारचे वार्तांकन टाळण्याचा सल्ला माध्यमांना देण्यात येत आहे.
कर्नल अमन आनंद
जनसंपर्क अधिकारी (सैन्यदल )
* * *
B.Gokhale/S.Kakade/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1629887)
Visitor Counter : 203
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam