पोलाद मंत्रालय
प्रदीप कुमार त्रिपाठी यांनी पोलाद मंत्रालयाच्या सचिवपदाचा कार्यभार स्वीकारला
प्रविष्टि तिथि:
01 JUN 2020 8:13PM by PIB Mumbai
भारतीय प्रशासनिक सेवेतील अधिकारी प्रदीप कुमार त्रिपाठी (जम्मू आणि काश्मिरः 1987ची तुकडी) यांनी आज भारत सरकारच्या पोलाद मंत्रालयाच्या सचिवपदाचा कार्यभार स्वीकारला. यापूर्वी त्रिपाठी यांच्यावर कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाचे विशेष सचिव आणि आस्थापना अधिकारी म्हणून जबाबदारी होती.
B.Gokhale/S.Bedekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1628416)
आगंतुक पटल : 206