पंतप्रधान कार्यालय

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधानांकडून आदरांजली

Posted On: 21 MAY 2020 11:50AM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21  मे 2020

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली,असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

 

B.Gokhale/S.Kakade/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1625686) Visitor Counter : 150