पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्या राष्ट्राला उद्देशून संदेश
Posted On:
13 APR 2020 4:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 एप्रिल 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजेच 14 एप्रिल 2020 रोजी सकाळी 10 वाजता राष्ट्राला उद्देशून संदेश देणार आहेत.
पंतप्रधान कार्यालयाने ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. @narendramodi
B.Gokhale/R.Aghor/D.Rane
(Release ID: 1613974)
अभ्यागत कक्ष : 285
Read this releasein:
Odia
,
Assamese
,
Tamil
,
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Kannada
,
Malayalam