मंत्रिमंडळ

भारत आणि सिंगापुर दरम्यान व्यापक आर्थिक सहकार्य करारात सुधारणा करण्यासाठी दुसऱ्या प्रोटोकॉलला मंत्रिमंडळाची मंजुरी

प्रविष्टि तिथि: 03 OCT 2018 6:57PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि  सिंगापुर दरम्यान व्यापक आर्थिक सहकार्य करारात सुधारणा करण्यासाठी दुसऱ्या 

प्रोटोकॉलला मंजुरी दिली. या करारावर 24 ऑगस्ट  2018 रोजी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या.

लाभः

दुसऱ्या प्रोटोकॉलवर स्वाक्षरी केल्यामुळे उभय देशांदरम्यान द्विपक्षीय व्यापार वाढेल आणि आर्थिक सहकार्य दृढ  होईल.

                                                                *****

B.Gokhale/ N.Chitale

 


(रिलीज़ आईडी: 1548521) आगंतुक पटल : 139
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Telugu , English , Bengali , Assamese , Gujarati , Tamil , Kannada , Malayalam