पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

उत्तर प्रदेशातील हमीरपूर येथे रस्ते अपघातात झालेल्या जीवित हानीबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला

Posted On: 22 JUN 2022 10:42PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 जून 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकर  सुधारणा होवो अशी कामना  मोदींनी व्यक्त केली.

पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले;

"उत्तर प्रदेशच्या  हमीरपूर इथे घडलेली दुर्घटना अत्यंत दुःखद आहे. यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबाप्रति मी तीव्र शोकभावना व्यक्त करतो. त्याचप्रमाणे जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो अशी कामना करतो. राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन जखमींना शक्य ती सर्व मदत करत आहे. : पंतप्रधान @narendramodi"

 

 

S.Kulkarni/S.Kane/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1836344) Visitor Counter : 30