Posted On:
25 NOV 2026 10:30AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे. यात म्हटले आहे की, अध्ययन, तप, प्रज्ञा, संयम, अहिंसा आणि गुरुसेवा यासारखे मूलभूत गुण सर्वोच्च अध्यात्मिक कल्याणाकडे नेणारे आहेत.
पंतप्रधान यांनी 'एक्स' वर पोस्ट केले आहे:
"विद्याभ्यासस्तपो ज्ञानमिन्द्रियाणां च संयमः।
अहिंसा गुरुसेवा च निःश्रेयसकरं परम्॥"
* * *
नितीन फुल्लुके/राजश्री आगाशे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai