राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

या शनिवारपासून राष्ट्रपती भवनातला चेंज ऑफ गार्ड समारंभ सकाळी 8 ते 9 या वेळेत होणार

Posted On: 05 NOV 2026 3:45PM by PIB Mumbai

राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात दर शनिवारी आयोजित करण्यात येणारा ‘चेंज ऑफ गार्ड’ समारंभ येत्या शनिवारपासून, म्हणजेच 7 नोव्हेंबर 2026 पासून, सकाळी 8 ते 9 या वेळेत आयोजित करण्यात येणार आहे.

 

अधिक माहितीसाठी पुढील संकेतस्थळाला भेट द्या: https://visit.rashtrapatibhavan.gov.in/

 

***

Nitin Fulluke / Nikhil Chitre / Madhura Nerurkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2333178) अभ्यागत कक्ष : 11