Posted On:
31 OCT 2026 12:01PM by PIB Mumbai
राष्ट्रपती श्रीमंत द्रौपदी मुर्मू यांनी आज (31 ऑक्टोबर 2026) राष्ट्रपती भवनात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 151व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यापूर्वी, त्यांनी नवी दिल्लीतील सरदार पटेल चौक येथे जाऊन सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पार्पण करून अभिवादन केले.

***
शिल्पा पोफळे/वैभवी जोशी/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai