उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन 30 ऑक्टोबर रोजी तामिळनाडू दौऱ्यावर

Posted On: 29 OCT 2026 12:18PM by PIB Mumbai

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन 30 ऑक्टोबर 2026 रोजी तामिळनाडू दौऱ्यावर जाणार आहेत.

उपराष्ट्रपती या दौऱ्यात, पसुम्पोन मुथुरामलिंग थेवर जयंतीनिमित्त रामनाथपुरम येथील पसुम्पोन येथे आदरांजली वाहतील. 

ते दिंडीगुल येथील गांधीग्राम ग्रामीण संस्थेच्या (अभिमत विद्यापीठ) सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला आणि 39व्या दीक्षांत समारंभालाही उपस्थित राहतील.

***

AshishSangle / ShraddhaMukhedkar / DIneshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2329990) अभ्यागत कक्ष : 6