पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

Posted On: 15 OCT 2026 3:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर 2026

राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधान कार्यालयाने समाज माध्यमावरील संदेशात म्हटले आहे;

“राजस्थानचे मुख्यमंत्री, @BhajanlalBjp यांनी आज पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.

@RajCMO”


राधिका अघोर/श्रद्धा मुखेडकर /प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2323862) अभ्यागत कक्ष : 7