राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

'चेंज ऑफ गार्ड' समारंभ या शनिवारपासून सकाळी 07:30 ऐवजी 08:30 वाजता होणार

Posted On: 09 OCT 2026 4:38PM by PIB Mumbai

राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात दर शनिवारी आयोजित केला जाणारा 'चेंज ऑफ गार्ड' समारंभ या शनिवारपासून (10 ऑक्टोबर 2026) नवीन वेळेनुसार, म्हणजेच सकाळी 07:30 ऐवजी सकाळी 08:30 वाजता आयोजित केला जाईल.

अधिक माहिती : https://visit.rashtrapatibhavan.gov.in/

***

Neha Kulkarni / Bhakti Sontakke / Madhura Nerurkar


(Release ID: 2321557) अभ्यागत कक्ष : 8