पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री विनायक मंदिराला भेट दिली.

Posted On: 07 OCT 2026 11:21AM by PIB Mumbai

नवी दिल्लीतील श्री विनायक मंदिरात आज पूजा-अर्चना केली.

भगवान श्री गणेशाकडे देशभरातील माझ्या कुटुंबीयांच्या सुख-समृद्धीसाठी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली.

विघ्नहर्त्या श्री गणेशाच्या कृपेने सर्वांचे कल्याण होवो आणि देश निरंतर प्रगतीच्या मार्गावर पुढे जात राहो.

 ***


Ashish Sangle/ Bhakti Sontakke / Dinesh Yadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2320025) अभ्यागत कक्ष : 10