राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रपती 6 ते 8 ऑक्टोबर दरम्यान हिमाचल प्रदेशला भेट देणार

Posted On: 05 OCT 2026 9:28PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 ऑक्टोबर 2026

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 6 ते 8 ऑक्टोबर 2026 दरम्यान हिमाचल प्रदेशला भेट देणार आहेत.

6 ऑक्टोबर रोजी, राष्ट्रपती बिलासपूर, हिमाचल प्रदेश येथील एम्स बिलासपूरच्या पहिल्या पदवीदान समारंभाला उपस्थित राहतील.

7 ऑक्टोबर रोजी, राष्ट्रपती लाहौल-स्पिती जिल्ह्यातील रोहतांग येथील अटल बोगद्याला भेट देतील.

निलिमा चितळे/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2319411) अभ्यागत कक्ष : 6