कायदा आणि न्याय मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायाधीशांची भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती

Posted On: 05 OCT 2026 8:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 ऑक्टोबर 2026

भारताच्या संविधानाने प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, राष्ट्रपती पुढील उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायाधीशांना भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त करत आहेत:

1. न्यायमूर्ती सुनीता अग्रवाल, मुख्य न्यायाधीश, गुजरात उच्च न्यायालय (पीएचसी: अलाहाबाद)

2. न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय मुख्य न्यायाधीश, दिल्ली उच्च न्यायालय (पीएचसी : अलाहाबाद) 

3. न्यायमूर्ती अपरेश कुमार सिंह, मुख्य न्यायाधीश, तेलंगणा उच्च न्यायालय (पीएचसी: झारखंड)


निलिमा चितळे/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2319392) अभ्यागत कक्ष : 10