राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपतींकडे सहा देशांच्या राजदूतांकडून परिचय पत्रे सादर
Posted On:
25 SEP 2026 2:32PM by PIB Mumbai
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्पती भवनात आयोजित एका कार्यक्रमात फिनलंड, व्हिएतनाम, मेक्सिको, एस्टोनिया, युरोपियन युनियन आणि बेल्जियमच्या राजदूतांकडून परिचय पत्रे स्वीकारली.
आपली स्व परिचयपत्रे सादर केलेल्या राजदूतांची नावे खालीलप्रमाणेः
1. मिक्को किविकोस्की, फिनलंडचे राजदूत.

2. त्रिन मिन्ह मान, सोशलिस्ट रिपब्लिक ऑफ व्हिएतनामचे राजदूत.

3. पेड्रो ब्लँको पेरेझ, मेक्सिकोचे राजदूत.

4. क्रिस्टी करेलसन, रिपब्लिक ऑफ एस्टोनियाच्या राजदूत.

5. जीन-एरिक पाक्वेट, युरोपियन युनियनचे राजदूत.

6. सोफी कार्लशॉसेन, किंगडम ऑफ बेल्जियमच्या राजदूत.

***
निलिमा चितळे/विजयालक्ष्मी साळवी/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2314869)
अभ्यागत कक्ष : 13