पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धर्म,ज्ञान आणि अहिंसा या सद्गुणांवर भर देणारे संस्कृत सुभाषित केले सामायिक
Posted On:
21 SEP 2026 5:36PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,21 सप्टेंबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धर्म, ज्ञान आणि अहिंसा या सद्गुणांवर भर देणारे एक संस्कृत सुभाषित सामायिक केले:
धर्म सर्वोच्च कल्याणाकडे नेतो, क्षमा सर्वोच्च शांती प्रदान करते, ज्ञान सर्वोच्च समाधान देते तर अहिंसा ही खऱ्या आनंदाचा स्रोत आहे, असा संदेश या सुभाषितातून देण्यात आला आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
एको धर्मः परं श्रेयः क्षमैका शान्तिरुत्तमा।
विद्यैका परमा तृप्तिरहिंसैका सुखावहा॥
नेहा कुलकर्णी/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2313124)
अभ्यागत कक्ष : 6
Read this releasein:
English
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam