पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी धैर्य आणि शहाणपणा याचे महत्व सांगणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले
Posted On:
16 SEP 2026 4:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,16 सप्टेंबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धैर्य आणि शहाणपणा, या गुणांचे महत्व सांगणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे:
"अद्वैधमनसं युक्तं शूरं धीरं विपश्चितम्।
न श्रीः सन्त्यजते नित्यमादित्यमिव रश्मयः॥"
यात असे म्हटले आहे की, ज्याप्रमाणे सूर्याचे किरण सदैव त्याच्या बरोबर असतात, त्याचप्रमाणे धैर्यवान, दृढनिश्चयी, बुद्धिमान आणि सामर्थ्यवान व्यक्तीकडे समृद्धी सदैव वास करते.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले आहे:
अद्वैधमनसं युक्तं शूरं धीरं विपश्चितम्।
न श्रीः सन्त्यजते नित्यमादित्यमिव रश्मयः॥
शैलेश पाटील/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2310883)
अभ्यागत कक्ष : 11
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Bengali-TR
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam