राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपती भवन, राष्ट्रपती भवन संग्रहालय आणि अमृत उद्यान येथे 11 ते 13 सप्टेंबर दरम्यान जनतेसाठी प्रवेश बंद राहणार
Posted On:
10 SEP 2026 5:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 सप्टेंबर 2026
राष्ट्रपती भवन, राष्ट्रपती भवन संग्रहालय आणि अमृत उद्यान येथे 11 ते 13 सप्टेंबर 2026 या कालावधीत सामान्य नागरिकांसाठी प्रवेश बंद राहणार आहे. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात होणारा चेंज ऑफ गार्ड कार्यक्रमही शनिवारी 12 सप्टेंबर 2026 रोजी होणार नाही.
निलीमा चितळे/राजेश शिरभाते/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2308817)
अभ्यागत कक्ष : 8