पंतप्रधान कार्यालय
लद्दाखच्या नायब राज्यपालांनी घेतली पंतप्रधानांची भेट
Posted On:
20 AUG 2026 9:47PM by PIB Mumbai
लद्दाखचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाने ‘एक्स’वर लिहिले आहे;
''लद्दाखचे नायब राज्यपाल श्री विनय कुमार सक्सेना यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली,
@lg_ladakh”.
***
नितीन फुल्लुके / सोनाली काकडे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2301852)
अभ्यागत कक्ष : 36
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam