राष्ट्रपती कार्यालय
डॉ. शंकरदयाळ शर्मा यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपतींनी अर्पण केली पुष्पांजली
प्रविष्टि तिथि:
19 AUG 2026 2:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 ऑगस्ट 2026
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांच्या जयंतीनिमित्त आज (19 ऑगस्ट 2026) राष्ट्रपती भवनात त्यांना पुष्पांजली अर्पण केली.

* * *
सुवर्णा बेडेकर/रेश्मा बेडेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2301151)
आगंतुक पटल : 10