पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी, परोपकार आणि इतरांच्या कल्याणासाठी काम करण्याचे महत्त्व सांगणारे सुभाषित केले सामायिक

Posted On: 19 AUG 2026 2:12PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 ऑगस्‍ट 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, मानवी जीवनाची खरी सार्थकता सदैव इतर जीवांच्या कल्याणासाठी कर्म करण्यात आणि परोपकार करण्यात आहे, हे सांगणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे. 

पंतप्रधानांनी संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे. 

“एतावज्जन्मसाफल्यं देहिनामिह देहिषु।

प्राणैरर्थैर्धिया वाचा श्रेय एवाचरेत्सदा॥”

मानवी जीवनाची खरी सार्थकता, इतर जीवांप्रती, आपली शारीरिक क्षमता, संपत्ती, बुद्धी आणि वाणी यांद्वारे सदैव परोपकार आणि कल्याणकारी कर्म  करण्यात आहे, असे हे सुभाषित सांगते. 

पंतप्रधानांनी एक्सवर लिहिले आहे :

“एतावज्जन्मसाफल्यं देहिनामिह देहिषु।

प्राणैरर्थैर्धिया वाचा श्रेय एवाचरेत्सदा॥”

 

* * *

नेहा कुलकर्णी/सोनाली काकडे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2301146) अभ्यागत कक्ष : 51