पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी बिहारमधील लखीसराय इथल्या दुर्घटनेतील पीडितांसाठी ‘पीएमएनआरएफ’ मधून मदत केली जाहीर

Posted On: 17 AUG 2026 4:21PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 ऑगस्‍ट 2026

 

बिहारमधील लखीसराय इथल्या दुर्देवी दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या प्रत्येकाच्या वारसाला प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून दोन लाख रुपयांची, तर जखमींना 50,000 रुपयांची मदत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली आहे.

यासंदर्भात ‘एक्स’ या समाज माध्यमावर पंतप्रधान कार्यालयाने सामायिक केलेला संदेश :

बिहारमधील लखीसराय इथल्या दुर्घटनेतील प्रत्येक मृताच्या वारसाला  PM @narendramodi यांनी प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे, तर जखमींना 50,000 रुपये दिले जातील.

 

* * *

सुवर्णा बेडेकर/तुषार पवार/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2300466) अभ्यागत कक्ष : 59