पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय कार्यबलाच्या स्थापनेची पंतप्रधानांची घोषणा

Posted On: 26 JUL 2026 7:21PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षा सुधारणांसाठी आज नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय कार्यबलाची स्थापना करण्यात आल्याची घोषणा केली.

पंतप्रधानांनी समाज माध्यमावरील आपल्या संदेशात म्हटले आहे,

"नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखाली परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय कार्यबलाची स्थापना करण्यात आली आहे.

@NandanNilekani"

***

शैलेश पाटील/रेश्मा बेडेकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2289687) अभ्यागत कक्ष : 108