पंतप्रधान कार्यालय
आज होणार असलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पेपर फुटीप्रकरणी अधिक कठोर कारवाईचा निर्णय घेतला जाणार असल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा
Posted On:
24 JUL 2026 6:08AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 जुलै 2026
उद्या होणार असलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पेपर फुटीप्रकरणी अधिक कठोर कारवाईचा निर्णय घेतला जाणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री एका व्हिडिओ संदेशाद्वारे केली आहे.
यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X या समाज माध्यमावर सामायिक केलेला संदेश :
"पेपर फुटीप्रकरणी उद्या होणार असलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अधिक कठोर कारवाईचा निर्णय घेतला जाईल."
* * *
नेहा कुलकर्णी/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2288694)
अभ्यागत कक्ष : 86
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali-TR
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam