पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मा आणि सर्वोच्च चेतना यांच्यातील गहन आध्यात्मिक आणि वैश्विक संबंधांवर भाष्य करणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले
Posted On:
23 JUL 2026 7:50AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे ज्यात आत्मा आणि सर्वोच्च चेतना यांच्यातील गहन वैश्विक संबंधांवर प्रकाश टाकला आहे.
पंतप्रधानांनी एक्स समाजमाध्यमावरील संदेशात म्हटले आहे:
"यश्चायमस्मिन्नाकाशे तेजोमयोऽमृतमयः पुरुषः सर्वानुभूः।
यश्चायमस्मिन्नात्मनि तेजोमयोऽमृतमयः पुरुषः सर्वानुभूः॥"
या अत्यंत भव्य अवकाशात अस्तित्त्वात असलेले अतिशय सामर्थ्यवान आणि शाश्वत सत्य आपल्या आत्म्यात ही वास करत आहे. म्हणूनच असे म्हटले जाते की जे प्रत्येक सजीवात किंवा प्रत्येक कणाकणात आहे, तेच या विश्वातही अस्तित्वात आहे.
***
AshishSangle / BhaktiSontakke / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2288207)
अभ्यागत कक्ष : 36
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam