पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परमपूज्य दलाई लामा यांना वाढदिवसाबद्दल दिल्या शुभेच्छा
Posted On:
06 JUL 2026 3:34PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,6 जुलै 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परमपूज्य दलाई लामा यांना त्यांच्या वाढदिवसाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. दलाई लामा यांचा शांतता आणि सलोख्याचा संदेश जगभरातील लोकांसाठी एक मार्गदर्शक शक्ती असल्याचे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
पंतप्रधानांनी एक्स समाजमाध्यमावरील संदेशात म्हटले आहे:
परमपूज्य दलाई लामा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांचा शांतता आणि सलोख्याचा संदेश जगभरातील लोकांसाठी एक मार्गदर्शक शक्ती ठरला आहे. त्यांचे नैतिक आणि आध्यात्मिक सामर्थ्य आणि जगाच्या कल्याणासाठीची वचनबद्धता प्रशंसनीय आहे. त्यांना दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा. @DalaiLama
निलीमा चितळे/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2281651)
अभ्यागत कक्ष : 44
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam