राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपतींनी 'संरक्षण अलंकरण सोहळा-II' मध्ये 'विशिष्ट सेवा पुरस्कार' प्रदान केले
Posted On:
29 JUN 2026 10:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 जून 2026
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (29 जून, 2026) राष्ट्रपती भवनात आयोजित 'संरक्षण अलंकरण सोहळा-II' मध्ये 'विशिष्ट सेवा पुरस्कार' (अति विशिष्ट सेवा पदके, उत्तम युद्ध सेवा पदके, परम विशिष्ट सेवा पदके आणि सर्वोत्तम युद्ध सेवा पदके) प्रदान केले.
या प्रसंगी उपराष्ट्रपती आणि केंद्रीय संरक्षण मंत्री यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कारप्राप्त व्यक्तींची सूची पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
* * *
निलिमा चितळे/सुषमा काणे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2279240)
अभ्यागत कक्ष : 54