पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐक्य व परस्पर सौहार्द्र या गुणांचे महत्त्व विशद करणारे संस्कृत सुभाषित केले सामायिक
प्रविष्टि तिथि:
26 JUN 2026 12:33PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक संस्कृत सुभाषित सामायिक केले असून त्यामध्ये प्रत्येकाने नेहमीच एकता व परस्परांविषयी सौहार्द्र बाळगून काम करण्यावर भर देण्यात आला आहे.
पंतप्रधानांनी एक्स समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये लिहिले आहे:
सङ्गच्छध्वं संवदध्वं
सं वो मनांसि जानताम्।
देवा भागं यथा पूर्वे
सञ्जानाना उपासते॥
***
शिल्पा पोफळे/भक्ती सोनटक्के/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2278187)
आगंतुक पटल : 13
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada