पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

ओडिशातल्या 'रज पर्व' या सणानिमित्त पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

प्रविष्टि तिथि: 15 JUN 2026 4:23PM by PIB Mumbai


नवी दिल्ली, 15 जून 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ओडिशातल्या धरणीमातेच्या 'रज पर्व' (उडियामध्‍ये ‘राजा परब’)निमित्त  शुभेच्छा दिल्या आहेत. 

पंतप्रधानांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे : 

"रज पर्व या आनंददायी सणाच्या हार्दिक शुभेच्छा. हा खास सणामुळे  समाजात आनंद आणि सलोख्याची भावना अधिक दृढ व्हावी. सर्वांना सुख-समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभावे."


सुवर्णा बेडेकर/सोनाली काकडे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(रिलीज़ आईडी: 2273038) आगंतुक पटल : 18
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Bengali-TR , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam