पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

प्रविष्टि तिथि: 11 JUN 2026 7:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 11 जून 2026

 

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधान कार्यालयाने ‘एक्स’वर पोस्ट केले :

“तेलंगणाचे मुख्यमंत्री @revanth_anumula यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली

@TelanganaCMO”

 

* * *

निलिमा चितळे/गजेंद्र देवडा/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2271857) आगंतुक पटल : 8
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati , Tamil , Telugu , Malayalam