पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी शेअर केला सुधारणा आणि प्रभावी अंमलबजावणी यांना प्रशासनाच्या केंद्रस्थानी ठेवून झालेल्या परिवर्तनशील प्रवासावर प्रकाश टाकणारा केंद्रीय मंत्र्यांचा लेख

प्रविष्टि तिथि: 10 JUN 2026 9:58PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 जून 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी लिहिलेला एक लेख शेअर केला आहे; या लेखात अशा एका परिवर्तनकारी प्रवासावर प्रकाश टाकण्यात आला आहे, ज्यामध्ये सुधारणा आणि प्रभावी अंमलबजावणी यांना प्रशासनात केंद्रस्थान दिले गेले आहे.

शासनाच्या कारभारात सुधारणा आणि प्रभावी अंमलबजावणी यांना केंद्रस्थानी ठेवून झालेल्या परिवर्तनात्मक प्रवासाचा ऊहापोह या लेखात केला आहे. कल्याणकारी योजनांचा विस्तार, आर्थिक समावेशन, महिलांच्या नेतृत्वाखालील विकास, उद्योजकता आणि पायाभूत सुविधांची उभारणी यांचा संदर्भ देत, या 'नागरिक-केंद्रित' दृष्टिकोनामुळे आकांक्षा बळावल्या आहेत, विकासाला गती मिळाली आहे आणि भारताच्या 'विकसित भारत'च्या दिशेने सुरू असलेल्या प्रवासावरील विश्वास पुन्हा दृढ झाला असल्याचे लेखात नमूद केले आहे.

या संदर्भात एक्सवरील पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणतात:

“केंद्रीय मंत्री @PiyushGoyal यांचा हा लेख एका अशा परिवर्तनशील प्रवासावर प्रकाश टाकतो, ज्यामध्ये सुधारणा आणि प्रभावीपणे अंमलबजावणीला प्रशासनाच्या कारभारात केंद्रस्थान दिले जात आहे. कल्याणकारी योजनांचा विस्तार, आर्थिक समावेशन, महिलांच्या नेतृत्वाखालील विकास, उद्योजकता आणि पायाभूत सुविधांचा उल्लेख करत, या 'नागरिक-प्रथम' दृष्टिकोनामुळे लोकांच्या आकांक्षा बळकट झाल्या आहेत, विकासाला गती मिळाली असून 'विकसित भारता'च्या दिशेने सुरू असलेल्या भारताच्या प्रवासाबाबत नवा आत्मविश्वास निर्माण झाल्याचे ते नमूद करतात.”

 

* * *

नेहा कुलकर्णी/मंजिरी गानू/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2271831) आगंतुक पटल : 5
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Bengali , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam