राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रपती 12 ते 13 जून दरम्यान उत्तराखंडच्या दौऱ्यावर

Posted On: 11 JUN 2026 6:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 11 जून 2026

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 12 ते 13 जून 2026 या कालावधीत उत्तराखंडला भेट देणार आहेत.

13 जून रोजी, राष्ट्रपती डेहरादून येथील भारतीय लष्करी अकादमीच्या 158व्या नियमित अभ्यासक्रम आणि 141व्या तांत्रिक पदवीधर अभ्यासक्रमाच्या दीक्षांत संचलनाची पाहणी करतील. 

 

* * *

निलिमा चितळे/सविता म्‍हस्कर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2271812) अभ्यागत कक्ष : 36