केंद्रीय लोकसेवा आयोग
azadi ka amrit mahotsav

भारत सरकारच्या विविध पदांसाठी थेट भरती.

Posted On: 23 MAY 2026 10:33AM by PIB Mumbai

 

केंद्रीय लोकसेवा आयोग, भारत सरकारच्या विविध पदांवर थेट भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवत आहे. या संदर्भातील सविस्तर जाहिरात क्रमांक 05/2026 आणि उमेदवारांसाठीच्या सूचना आयोगाच्या https://upsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. इच्छुक उमेदवार 23 मे  2026 ते 12 जून 2026 या कालावधीत https://upsconline.nic.in/ora/ या ऑनलाईन पोर्टलद्वारे अर्ज करू शकतात.

उमेदवारांनी जाहिरातीमध्ये दिलेल्या सविस्तर सूचनांचे पालन करण्याची विनंती करण्यात आली आहे.

***

नेहा कुलकर्णी/राज दळेकर/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2264435) अभ्यागत कक्ष : 18