कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
ईद-उल-जुहा (बकरी ईद) च्या सुट्टीच्या तारखेत बदल
प्रविष्टि तिथि:
22 MAY 2026 3:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 मे 2026
ईद-उल-जुहा (बकरी- ईद) निमित्त दिल्ली/ नवी दिल्ली येथील सर्व केंद्र सरकारी प्रशासकीय कार्यालयांना आता 27 मे, 2026 ऐवजी 28 मे, 2026 रोजी सुट्टी असेल.
* * *
शैलेश पाटील/राज दळेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2264103)
आगंतुक पटल : 317