पंतप्रधान कार्यालय
जीवनातील मोठ्यात मोठे लक्ष्य विद्येने साध्य करता येते यावर भर देणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधानांनी केले सामायिक
प्रविष्टि तिथि:
14 MAY 2026 5:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 मे 2026
"जीवनात विद्या हे असे धन आहे ज्याने मोठ्यात मोठे लक्ष्य साध्य करता येते.यावर भर देणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केले. विद्या आपल्याला अज्ञानाच्या अंधःकारातून बाहेर काढून यश आणि आत्मविश्वासाकडे नेते" असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
विद्वान् प्रशस्यते लोके
विद्वान् सर्वत्र गौरवम्।
विद्यया लभते सर्वं
विद्या सर्वत्र पूज्यते॥"
पंतप्रधानांनी x वर पोस्ट केले आहे :
जीवनात विद्या हे असे धन आहे ज्याने मोठ्यात मोठे लक्ष्य साध्य करता येते. विद्या आपल्याला अज्ञानाच्या अंधःकारातून बाहेर काढून यश आणि आत्मविश्वासाकडे नेते.
विद्वान् प्रशस्यते लोके
विद्वान् सर्वत्र गौरवम्।
विद्यया लभते सर्वं
विद्या सर्वत्र पूज्यते॥"
निलीमा चितळे/विजया सहजराव/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2261039)
आगंतुक पटल : 37
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam